Breaking News

*मोवाड येथे शेतकरऱ्याना संत्रा,सोयाबीन, पाणी व्यवस्थापन चे मार्गदर्शन*

*मोवाड येथे शेतकरऱ्याना संत्रा,सोयाबीन, पाणी व्यवस्थापन चे मार्गदर्शन*

नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

मोवाड –  येथे नरखेड तालुका कृषी विभाग याचे सहकार्य मधून स्थळ नगर परिषद वाचनलय बाजारात चौका जवळ अनेक शेतकरी यांना मोफत मार्गदर्शन कार्यक्रम चे आयोजन करणेत आले होते.सध्या शेतकरी यांना शेती करणे अतिशय कठीण होते आहे. बदलते हवामान व अति पावसाचे प्रमाण यामुळे उत्पादन मध्ये घट होय आहेत. पण उत्पादक खर्च चे प्रमाण मात्र वाढत आहेत. यामध्ये शेती करताना कशा प्रकारे नियोजन करावे की ज्यामुळे उत्पादना वाढ होईल याचे उत्तम मार्गदर्शन हे एस.डी.बाबल मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक व कु एम.वाय.कोल्हे कृषी साहायक यांनी केले नरखेड तालुक्यात व मोवाड गावातील अनेक शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर संत्राचे उत्पादन घेत असते .पण यावर्षी अतितापमान मुळे व अतिपावसा ने संत्रा या फळा वर अनेक रोगाचा परिणाम आहेत यावर योग्य असे कीड रोग व्यवस्थापन कसे कराचे याबद्दल माहिती दिली. त्या चे खत व्यवस्थापन जर योग्य झाले तर उत्पादन मध्ये वाढ होऊन अधीकचा नफा शेतकरी यांना मिळेल
तसेच तेल बिया म्हणून सोयाबीन यापिकाला ओढखले जाते.पण आति रसायन वापरा मुळे सोयाबीन या पीक चे उत्पादन जास्त घेणे खूप कठीण झाले आहेत.यावर सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले. पुढील महीने मध्ये वरुन येणारा पाऊस कमी होईल मग पीक ला कधी पाणी देतचे की नाही दयाचे याची पण माहिती दिली. जर जास्त पाणी दिले तर पीक चे नुकसान कशा प्रकार रोखता येईल याची विस्तृत माहिती दिली. यावेळी मोवाड शहरातील अनेक शेतकरी व तरुण शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होउन माहिती जाणून घेतली रवी माळोदे, मधुकर नेरकर, देविदास बनाईत,हर्षाल ढोरे,सुरेश वालूरकर, राहुल घावडे,श्रीकांत मालधुरे,पवन सुर्यवंशी, रवींद्र देवघरे,धिरज देवघरे, जगदीश कठाने, भुषण कठिणे, हिराचंद कडू,असे अनेक शेतकरी याची उपस्थित होती.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …