*महाराष्ट्र न्युज मीडियाच्या तीसर्या वर्धापनदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा -विजय बसवार , सचिव शहर काँग्रेस कमेटी*

*कुशल प्रबंधन,कुशल लेखनी,प्रबुद्ध प्रतिनिधी,चौफेर बातम्या,अभ्यासु व्यवस्थापक,दुरदर्शन संपादकीय यांची मजबूत साखळीचे नेतृत्व करणारे मुख्य संपादक किशोर ढुंढेले यांच्या अनुभवातून मात्र तीन वर्षात जवळपास 1 कोटी 60 लक्ष वाचकांच्या पसंतीवर खरे उतरत आपल्या प्रखर बातम्यामुळे अग्रगण्य पोर्टल म्हणून अपली ओळख निर्माण करणाऱ्या “महाराष्ट्र न्युज मीडिया” ला तीसर्या वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा…*

 

*शुभेच्छुक*
*विजय बसवार*
*सचिव शहर काँग्रेस कमेटी*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …