*आपल्या लेखनीतुन अनेक सामाजिक, प्रशासनीक समस्या व आपराधिक बातमी वर प्रखरतेने प्रकाश टाकून समस्यांचे निराकरणासाठी सतत धडपड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे बंधू व महाराष्ट्र न्युज मीडिया चे मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*किशोरजी ढूँढेले हे एक धर्यपुर्ण, कर्तव्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ असे व्यक्ती असुन पत्रकारितेचा त्यांना दांडगा अनुभव आहे त्यामुळेच महाराष्ट्र न्युज मीडिया ही अल्पश्या वेळात प्रसिद्धी पथवर अग्रेसर होत आहे व त्या चैनल चे तृतीय वर्षातच 1 कोटि 60 लक्ष च्या वर वाचकांचा पूर्ण झाले.
*शुभेच्छूक*
*गोपाल घटे*
*पुर्व नगरउपाध्यक्ष व समाजसेवी*