*मोवाड चे घरघुती व सार्वजनिक बाप्पा ला मोठ्या उत्सव मधे निरोप*

*मोवाड चे घरघुती व सार्वजनिक बाप्पा ला मोठ्या उत्सव मधे निरोप*

नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – कोरोना च्या दोन वर्षाचे नंतर यावर्षी गणेश चतुर्थी पासून सुरू झालेले गणपती उत्सव हा मोवाड शहरात प्रत्येक भक्त नी आपल्या घरी गणपती बाप्पा ची मनोभावे स्थापन केली .पुजन ,आरती मोदग नैवेद्य, प्रसाद ,पुरुष व महिला भजन ,चे कार्यक्रम अनेक घरी झाले ,सुंदर अशी साजरावट यामध्ये ज्याचे घरी गणपती बाप्पा होते तेथे आनंदी आनंद गडे चे वातावरण होते.सकाळी उठने आंघोळ करणे,फुल,दुर्वा, ची तयारी करणे घरी प्रसन्न वातावरण मध्ये सकाळी सुखकर्ता दुखहर्ता ची टाळेचे आवाज मध्ये मजिराचे संगीत वादे मध्ये आरती करणे.या वातावरणात संपूर्ण मोवाड व महाराष्ट्र नाहु गेला होता. ते मध्ये ज्येष्ठ गौरी चे आगमन यामुळे पुन्हा प्रसन्न ता मध्ये भर पटली .पण उत्सव हा काही ठराविक दिवसाच असतो गणपती उत्सव हा सुद्धा १० दिवसाचा असतो.


प्रत्येक भक्त नी यथाशकती भोजन दान देउ आपल्या पदरात पुन्य प्राप्त करून घेतले. व गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीला आपल्या लाडके बाप्पा ला निरोप देणाची वेळ आली. प्रत्येक काने निरोप देणे साठी सुंदर सजावट केली या मध्ये मोवाड मधील वाँड नंबर ६ मध्ये तर सामुहिक पध्दतीने कमी खर्च मध्ये ८ गणपती बाप्पा चे युवा ,युवती महीला, लहान मुले, मुली यांच्या सह गणपती बाप्पा मोरया, पुढचे वर्षी लवकर या,एक दोन तिन ,चार गणपती चा जय जय कार,एक लडू फुटला गणपती बाप्पा उठला,संगीत मय वादे मध्ये मोवाड जुनी वस्ती येथे नगर परिषद ने त्यार केले कुत्रिम तळेयाची व्यवस्था ही मुख्यधिकारी पल्लवी राउत याचे मार्गदर्शन मध्ये करणेत आली होती.केन्द्र सरकार चे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ नदी अभियान या योजना नुसार मोवाड मध्ये असलेली सुंदर अशी वर्धा नदी चे प्रदूषण रोखण्यासाठी नदी जवळ क्रांती मैदान चले जाव मैदानात परीसरात जुनी वस्ती मोवाड वाँड नंबर १ ते १७ साठी २ कुत्रिम तळेची २ निर्माल्य कलक्ष ची विलेवाट लावणेची निमिती करणेत आली होती.ज्यांनी नदी ही प्रदुषित केली कीवा मुर्ती विसर्जन कीवा निर्माल्या कलक्ष नदी पात्र मध्ये टाकलेस त्यांना १ हजार ते ५ हजार रुपये दंड आकारणेचे आदेश होते. यावेळी कटक बंदोबस्त हा नरखेड व मोवाड पोलीस चौकी चे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित मध्ये पार पटला

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …