*विविध कार्यक्रमाचे आयोजन करुण केला वाढदिवस साजरा*

*विविध कार्यक्रमाचे आयोजन करुण केला वाढदिवस साजरा*

गढ़चिरोली प्रतिनिधी सुरज कुकडवार

गडचिरोलीआज दिनांक 10/12/2019 रोज मंगलवार ला गड़चीरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ.श्री देवराव होळी यांचा वाढ़दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढ़ दिवसाचे आेचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले.
दरम्यान मोफत आरोग्य शिबीर घेवुन जनतेची आरोग्य तपासनी करण्यात आली तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ.होली, नगर पंचायत चामोर्शी च्या नगराध्यक्षा प्रज्ञा उराडे, उप नगराध्यक्ष राहुल नैताम, व सर्व नगरसेवकसह भाजपचे पदाधिकारी व हज़ारों कार्यकर्ता उपस्थित होते. उपस्थित होते. केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजना हिलाच मोदी केअर या नावाने ओळखले जाते या योजने अंतर्गत लाभार्थ्यांला ५लाखा पर्यंत च्या 1350 आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार मोफत आहेत. त्या करिता लाभार्थ्यांचे नाव सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणना २०११ मध्ये नाव असणे आवश्यक आहेत.तसेच लाभार्थथा कडे प्रधानमंत्री पत्र पाठविलेले आहेत. हे पत्र किंवा रेशन कार्ड सोबत, आधार कार्ड च्या आधारे गोल्डन कार्ड किंवा आयुष्यमान भारत कार्ड त्या लाभार्थ्यांला बनवायचे असते. या मुळे सर्व दुर्गम,गरीब,असुरक्षित लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
या योजनेचे कार्ड बनविण्या करीता आयुष्यमान भारत मदत केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर,तसेच योजने अंतर्गत संलग्नित रुग्णालयात गोल्डन कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या साठी नाममात्र ३० रुपये शुल्क असून त्या पेक्षा अधिक रक्कम घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
प्रधानमंत्री जण आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यामन भारत योजनेचे गोल्डन कार्ड जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी काढावे असे आवाहन
आमदार डॉ. देवराव होळी साहेबांनी आले.
आयुष्यमान भारत चे जिल्हा प्रमुख लिलाधर धाकडे, जिल्हा पर्यवेक्षक श्री मनोज उराडे, तालुका व्यवस्थापन श्री.बरसागडे, महाराष्ट्र न्यूज मीडिया चे जिला प्रतिनिधि सूरज कुकूडक़र,
व विनोद उराडे, तुषार शिवनकर उपस्थित होते

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …