*मोवाड पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत ४ गावात शुन्य लम्पी आजार*
*फवारणी करून लम्पी ला रोखा*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

मोवाड – शहरात पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत एकुण ४ गाव येतात यामध्ये मोवाड, गोधनी,पांढरी गायमुख, गंगालडोह,या सर्व चा गावात असणाऱ्या पाळीव पशु जसे, गाय,बैल,म्हीस,बकरी, कुत्रा याप्राणेला कुठलाही आजार झाला तर मोवाड शहरात यावे लागते येथे असलेल्या डॉ भुषण रंगारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ला ने औषध उपचार करावा लागतो.एक साहयाक आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले माहीती नुसार लम्पी आजार साठी सर्व प्रथम पशुपालक यांनी आपल्या गोठा मध्ये नेहमी स्वच्छाता ठेवावीत,विशेष म्हणजे पाऊस च्या दिवसा
मध्ये जानवाराची जास्त काळजी घेवीत फवारणी साठी अमिर्थन ,फार्मलीन ,सोडीयम
हायापोकलोराईट,या औषध ची फवारणी करावीत,तसेच कडुनिंब च्या पानाचा धुर करणे, बाधील जनावरापासुन निरोगी जनावरे वेगळी ठेवणे,लम्पी हा आजार गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य आजार आहे, या आजार ची लक्षणे जनावराना शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात या विषाणूचे शेळ्या मेढयामधील देवीच्या विषाणूशी साधमर्य आढणून येत असले तरीही हा आजार शेळ्या मेढयानां होत नाही, हा आजार देशी वंशाच्या जनावरांना लागण ही कमी प्रमाणात होते तर याउलट संकरित केलेल्या जनावरांना जास्त होणेची शक्यता आहे. संक्रमण झाल्यानंतर एक ते दोन आठवडे हा विषाणू रक्त राहतो ,त्या नंतर शरीरात चे ईतर भागात संक्रमित होतो . त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवणत राहतो.लम्पी त्वचा आजार मध्ये जनावरांना ताप, त्व़चे खाली येऊन,विषयता डोके, मान,पाय,कास ई.ठीकाणी गाठ येतात, तसेच तोंड, घशात,श्चाशात याठीकनी गाठी येतात, तसेच घशात व श्सनव
नलीकेत,फुफ्फुसात पुरळ,व फोडा ,येतात,जनावरांच्या तोडायतून मोठ्या प्रमाणावर लाळ गळती होते.जनावरां ही अश्या कता पण येतो डोळे मध्ये जखमा त्यार होती.

तसेच लम्पी बांधीत जनावरा वर जर माशी गोचीड डास बसलेतर प्रसार जास्त होतो,व दुषीत चरा व पाणी यामुळे होतो,
विशेष काळजी म्हणजे बाहेर गावातील सध्या पशु बाजारात मधून खरेदी विक्री करु नये.ही लिम्पी आजराची दुसरी लाड असले मुळे अनेक ठिकाणी जनावरे हि मुत्य झाली आहेत. तरीही सर्व पशुपालक यांनी आपल्या घरी जनावराची काळजी घ्यावीत.
Maharashtra News Media सच की आवाज