*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिना निमित्य मोवाड येथे भाजपा युवा मोर्चाचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
*53 रक्त दाते यांनी केले रकदान*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – दिनांक 17 सप्टेंबर 2022 पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिना निमित्य भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा मोवाड शहराचे वतीने विठ्ठल रुखमाई मंदिर सभागृह, मोवाड येथे आयोजीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष श्री चरणसिंग ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे,भाजपा अनसुचित जाती जमाती आघाडी महामंत्री देविदास कठाने, यावेळी या कार्यक्रमाला संदीप सरोदे जिल्हा किसान आघाडी भाजपा व अंतुल अंतुलकर यांचे हस्ते केक कापणेत आला.इस्माईलभाई बारुदवाले,माजी नगरसेवक माजी भाजपा शहर अध्यक्ष दिनेश पांडे, वासुदेव बानाईत,श्रीकांत मालधुरे संयोजक सोशिक मिडिया अध्यक्ष भाजपा रवी माळोदे, चेतन ठोबरे कीशोर गाढवे, निखिल कठाने, संदीप पालिवाल , धिरज लाखे,अंकुश घावडे,अविनाश गजभिये,योगेश ठणगण, निरज बेले भाजपा व युवा मोर्चा चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान श्रेष्ठ दान या उकती प्रमाणे एक व्यक्ती चे दान केले रक्त हे तीन लोक चे प्राण वाचवु शकते याचे महत्त्व कार्य हेडगेवार रक्त पिढी यांच्या मधून हे शिबिर घेण्यात आले होते.यावेळी रक्तदातेना टिशर्ट वाटप करणेत आले .