Breaking News

*कांद्री येथे रोग निदान शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न* *१२० लाभार्थांनी घेतला शिबीराचा लाभ* *प्रभात रुग्णालय कामठी आणि जय शितला माता मंदिर कांद्री – कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*

*कांद्री येथे रोग निदान शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न*

*१२० लाभार्थांनी घेतला शिबीराचा लाभ*

*प्रभात रुग्णालय कामठी आणि जय शितला माता मंदिर कांद्री – कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांद्री येथे श्री संत संताजी सभागृहात प्रभात रुग्णालय कामठी आणि जय शितला माता मंदिर कांद्री कन्हान यांच्या संयुक्त भव्य रोग निदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे , पारशिवनी पंचायत समिति सभापती सौ मिना कावळे , कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे , सदस्य चंद्रशेखर बावनकुळे , राहुल टेकाम , शरद डोणेकर , प्रकाश चाफले , श्याम झोडावणे , बैशाखु जनबंधु , यांच्या हस्ते डाॅक्टरांचा सत्कार करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या शिबीरात प्रभात रुग्णालय कामठी चे डॉ सुनिता अग्रवाल , डॉ रुकेश रामटेके , डॉ अतुल भुते , डॉ शिल्पा भुते , डॉ अभिनव जोगाणी , डॉ आदित्य मेहता आदि स्टाॅप नर्स च्या सहकार्याने एकुण १२० नागरिकांची बी.पी , शुगर सह आदि विविध बीमारी ची तपासणी करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .


कार्यक्रमाचे आयोजक संजय चौकसे , वामन देशमुख , पारस मरघडे , महेश मंगतानी , प्रकाश ढोके , वसंता राऊत , किशोर बावणे , सुरेश आंबागडे , प्रकाश हटवार , ओमदास लाडे यांच्या सह आदि ने सहकार्य केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …