*दुखःद निधन*

*खापा येथील युवा व्यवसाई राकेश राय हे मागील अनेक वर्षापासून दुर्धर आजाराने ग्रसीत होते त्यांचे आज सायंकाचे चे दरम्यान दुखःद् निधन झाले*
*मनमिळावू स्वभावाचे राकेश राय हे माजी नगराध्यक्ष दिपक राय यांचे छोटे बंधू असून त्यांचे आकस्मीक निधनाने समस्त खापा नगरवासी तसेच आप्त परिवारात एकच शोककळा पसरली असुन दी.12- 12-2019 रोज गुरुवारला दुपारी त्यांचे पार्थीवार अंतिम संस्कार केल्या जाणार आहे*
*मु्तक राकेश यांच्या पावन आत्मेस परम पीता परमेश्वर चिर शांती प्रदान करो व शोकाकुल राय परिवारावर आलेल्या दुखःद् प्रसंगातून सावरण्याची शक्ती प्रदान करो हीच संपूर्ण महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली ईश्वर चरणी प्रार्थना*
Maharashtra News Media सच की आवाज