*मोवाड येथे पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांची जयंती साजरी*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – जनता पक्षाचे संस्थापक यांनी भाजपा पक्षची संस्थापना करून त्याचा प्रमाणित विस्तार केलात व एक एक बुध्दीमान प्रमाणित, ईमादार कार्यकर्ते निर्माण करून आज भाजपा पक्ष हा एक नंबर चा पक्ष म्हणून नावा रुपात आला आहेत.
याकार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ही माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे यांच्या हस्ते पंडित दिनदयाल उपाध्याय याचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित शहर अध्यक्ष मोवाड भाजप रवी माळोदे माजी भाजपा अध्यक्ष दिनेश पांडे, माजी नगरसेवक ईसमाईल बारुदवाले, वासुदेव बनाईत, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अंकुश घावडे,भाजपा संयोजक श्रीकांत मालधुरे, ज्ञानेश्वर अक्रते, संदीप पालीवाल,चेतन ठोबरे, मंगेशकर कवळती,विजय ङिग्रसे,अविनाश गजभिये, यश चाळीसगावकर, राऊफ दिवाण,निलेश हटेकर,
यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे व युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते