Breaking News

*रोजगार विषयक मार्गदर्शन*

*रोजगार विषयक मार्गदर्शन*

वरोडा – ग्राम पंचायत वरोडा या ठिकानी आज दी. १३/१/२०२३ रोज़ शनिवार ला सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्ष मा. सौ.काकडे मैडम, समाज कल्याण विभाग नागपुर, उपाध्यक्ष मा. सौ प्रतिमाताई उके मॅडम, प्रमुख पाहुणे मा. सौ. नैनाताई झाड़े माजी नगरसेविका नागपुर,मा. सौ. वंदना ताई चांहादे मैडम, सौ. सुवर्णाताई चालखुरे मैडम,प्रमुख उपस्थिति सौ. संगीता वासनिक ( सरपंच ग्राम पंचायत वरोडा ) , मा. श्री. हीरालालजी डाखोळे ( उपसरपंच ग्राम पंचायत वरोडा ) , ग्रामपंचायत सदस्य श्री. मिलिंद राउत, सौ. गीता हिवरे, सौ. सुनीता खोरगडे , अंगनवाडी सेविका. सौ. रविता वासनिक, सौ. साधनाताई राउत , श्री. राउत साहेब ( सरपंच ग्रामपंचायत सावळी ) व ग्राम पंचायत वरोडा येथील सर्व कर्मचारी, मनरेगा सर्व रोजगार वर्ग प्रामुख्याने उपस्थिति होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. साधनाताई राउत यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. आम्रपाली निकोसे यांनी केले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …