*मागील तीन महिन्यापासुन शेतकर्यांना युरीया मिळेना*

*मागील तीन महिन्यापासुन शेतकर्यांना युरीया मिळेना*


*गहू हरभरा पीका करिता तात्काळ युरीया उपलब्ध होणे गरजेचे*
*तालि कू्षी अधिकारी लक्ष देतील काय?*

नरखेड़ प्रतिनिधि -श्रीकांत मालाधूरे
नरखेडःदिनाक १/९/२०१९ या तारीख पासून मोवाड शहरात असलेल्या जवळपास दाहाही रसायनी खत विकी दुकानात मध्ये मोवाडा तील व जवळपास च्या गावती शेतकराना पिकाला खत म्हणून देण्या करीता युरीया मिळत नाही यामुळे शेतकरी मोठ्या काळजी आहे कारण आता गहूया पिकाला युरीया देणे आवश्यक जर लवकरात लवकरात युरीया मिळाला नाहीतर गहू व चना हे पिक हातचे जाऊ शकते याची चिता शेतकऱ्यांना लागली आहेत तरी शासनाने लवकरात लवकर युरीया पुरवठा करावी ही मोवाड शेतकरेची खत दुकानात विनंती आहेत जर युरीया वेळे वर मिळाला नाही तर गहु या पिकांची लाखोंच्या टनांनी घट होउ शाकते व यांच्या परिणाम कीमती वर पण होऊ शक्य तो.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …