Breaking News

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र न्यज मीडिया मुख्यसंपादक श्री.किशोरजी ढूंढेले*

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र न्यज मीडिया मुख्यसंपादक श्री.किशोरजी ढूंढेले*

 

कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!

*महाराष्ट्र न्यज मीडिया चे मुख्यसंपादक,
सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ चे अध्यक्ष
नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उर्जावान सदस्य आम्हा सर्व पत्रकार बांधवांना संघटित ठेउन पत्रकार बांधवांच्या अडी अडचणी व समस्या सोडवीण्यास पुढाकार घेणारे आम्हा सर्वांचे लाडके


” श्री.किशोर भाऊ ढूंढेले “
यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छ

*शुभेच्छुक*
“समस्त व्यवस्थापन मंडळ,प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज मीडिया”

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …