*दुःखद समाचार*
*सावनेर शहरातील प्रसिध्द व्यापारी परिवारतील श्री अशोक शंकरराव दहिकर (वय 69) रा.जुना धान्यगंज यांना आज दिनांक 25/3/2023 सकाळी 8 वाजता दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.*
*मनमिळाऊ स्वभावाचे अशोकराव हे मागील काही दिवसापासून दिर्घ आजाराने ग्रसीत होते.आज सकाळी 8-00 चे सुमारास त्यांनी अंतिम स्वास घेत या नश्वर जीवनातून मोक्ष घेतला*
*त्याच्या पार्थीवार दुपारी 4 वाजता रामगणेश गडकरी मोक्षधाम येथे अंतीम विधी संपन्न होईल.*