*माती परिक्षण प्रशिक्षण संपन्न*
*पतंजलि योगपिठ हरिद्वार व नागपूर जिल्हा पतंजलि योग समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकर्यांच्या शेतातील “माती परिक्षण” करण्याकरिता प्रत्येक गावातून एक प्रतिनिधीची निवड करण्याच्या हेतुने दि.13 डिसेंबर 2019 रोजी नागपूर ग्रामीण तालुक्यातील लाव्हा येथील ग्रामपंचायत मधे उपसभापती श्री *सुजीतजी* *नीतनवरे* याच्या मार्गदर्शना खाली आयोजन करण्यात आले
*सदर आयोजनास नागपूर ग्रामीण तहसील प्रभारी चारू पाटील (भारत स्वाभिमान ),मा.तुशार जी बरवे, आणि स्नेहलजी वासनीक (पतंजलि मिहान नागपूर) ,यांनी मार्गदर्शन करुण शेतातील मातीचे संकलन व परिक्षण कसे करावे तसेच या प्रकल्पातून मीळणारा रोजगार यावर मार्गदर्शन केले*
*याप्रसंगी मा.मनोज जी तभाने,(ग्रा.प. सदस्य लाव्हा),मा.अशोकजी वानखेडे(पतंजलि नागपूर ग्रामीण प्रखंडप्रमुख),प्रकाश तभाने,जीवन जी रुद्रकार , संजू शेन्डे, प्रामुख्याने उपस्थित होते*
*पतंजलि योगपिठ हरिद्वार व्दारे संचालीत ” सदर माती परिक्षणातून बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करुण घ्यावयाचा आहे त्यांनी नागपूर ग्रामीण तालुका प्रभारी *चारू* *पाटील* यांच्या शी त्वरीत संपर्क करावा सुत्र 9763526941,