*दुःखद निधन – बुद्धवासी रुखमाबई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन*

*दुःखद निधन – बुद्धवासी रुखमाबई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन*

सावनेर- वाघोडा येथिल रहिवासी बुद्धवासी रुखमाबई रामचंद्रजी ढोके यांचे वृद्धापकाळाने रवीवार दि.४ ऑगस्ट ला दुपारी ४ वा.घरीच निधन झाले.त्या ९० वर्षाच्या होत्या.
त्यांच्या मागे ३ मुले,१ मुलगी, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
त्याची अंत्येष्टी वाघोडा त्यांचे राहते घरुन आज सोमवरला सकाळी ११ वा.निघेल

अंत्येष्टि कोलार नदीच्या काठावर असलेल्या वाघोडा मोक्षधाम येथे होईल

महाराष्ट्र न्यूज़ मिडीया तर्फे रुखमाबई ढोके यांना भावपूर्ण श्रधांजलि

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …