*एसटी भाड़ेवाढ़ीविरोधात आज चक्का जाम व जाहिर निषेध*
सावनेर – शिवसेना युवासेना तालुका व शहर चे आजी माजी पदाधिकारी यांना सूचित करण्यात येत आहे कि उद्या दि. २८/१/२०२५ मंगळवार रोजी *सर्व शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये* स.११:०० वा. बस स्थानक सावनेर येथे एस.टी. दर वाढ संदर्भात सरकारचे जाहीर निषेध करण्या करिता सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहायचं आहे तरी सर्व शिवसेना युवा सेना महिला आघाडी आजी माजी पदाधिकारी न चूकता उपस्थित राहावे ही विनंती.🙏
दी.२८-१-२०२५ रोजी वेळ स. ११-०० वाजता
स्थळ … बस स्थानक सावनेर.
*सर्व पदाधिकारी शिवसैनिक न चुकता हजर राहावे हीच सर्वाना नम्र विनंती*
🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
Maharashtra News Media सच की आवाज