*फिजियोथेरेपी सेंटर नियमित सुरु ठेवा*–आमदार सुनील केदार
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे काही महिन्याआधी सुसज्जीत असे नव्याने सुरु करण्यात आलेले फिजियोथेरेपी सेंटर नियमित पणे सुरू राहत नसयाची तक्रार क्षेत्राचे आमदार सुनिल केदार यांना प्राप्त होताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथील फिजिओथेरेपी सेंटर ला आकस्मिक भेट दिल्याने प्राथमिक आरोग्य केन्द्र व्यवस्थापणात एकच खळबळ उडाली व सदरहू फिजिओथेरेपी सेंटर नियमित सुरु नसल्याच्या विषयावर आवरा-सावर करत काही तांत्रिक अडचणी मुळे सदर फिजिओथेरेपी सेंटर नियमित सुरु नसल्याची कबूली प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे प्रपाठक डॉ मेश्राम यांनी दीली*
*सदर फिजिओथेरेपी सेंटर नियमित सुरु असण्याकरिता येत असलेल्या तांत्रिकअडचणी डॉ मेश्राम कडून आमदार सुनील केदार यांनी जानून घेत स्वतः संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलनी करुण सदर नियमित नसनारे फिजिओथेरीपी सेंटर नियमित ठेवण्याचे निर्देश दीले*
*प्राथमिकआरोग्य केंन्द्र सावनेर या मुख्यालयी आमदार सुनील केदार यांच्या पुढाकाराने अत्याधुनिक सोई सुविधा युक्त असे फिजिओथेरीपी सेंटर सुरू झाल्याचा लाभ क्षेत्रातील ग्रामीण जनते सह गोर गरीबांना होऊण त्यांच्या आरोग्यासाठी ते सोईचे होते परंतू ते नियमित सुरु राहत नसल्याने रुग्णांना बेरंग परत जावे लागत होते हे विशेष…*
*आमदार सुनील केदार यांनी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर च्या फिजिओथेरीपी सेंटर ला आकस्मिक भेट दिल्या प्रसंगी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वार,युवा समजासेवी मनोज बसवार,अश्विन कारोकार,डोमासाव सावजी,डॉ गुजर,चंदू कामदार सोनू रावसाहेब आदी प्रामुख्याने उपस्थित होते*