Breaking News

*निधन वार्ता* *सौ. अंजनाजी प्रसन्नकुमार जैन यांचे दीर्घ आजाराने दुखद निधन*

*निधन वार्ता*

सावनेर – शहरातील प्रतिष्ठित व्यवसायी श्री. प्रसन्न कुमार जैन यांच्या धर्मपत्नी सौ. अंजनाजी जैन यांचे दीर्घ आजाराने दि.1 मे रोज सायंकाळी दुखद निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर दि.2 मे रोज शुक्रवारी ला सकाळी 9-30 ला त्यांच्या निवासस्थान वरुण अंतयात्रा निघून राम गणेश गडकरी स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पडणार…

 

महाराष्ट्र न्यूज़ मीडिया तर्फे भावपूर्ण श्रधांजलि

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …