Breaking News

*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ*

*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ*

सावनेर ः धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर तसेच धनोजे कुणबी युवा मंच नागपुर (ग्रामीण) च्या संयुक्त प्रयत्नाने समाजातील इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थीनी, सैन्य दलातील जवान, पत्रकार बांधव आदिंच्या सत्कार समारंभाचे आयोजन दि.15 जुन 2025 रोजी सकाळी 9-00 वाजता राम गणेश गडकरी सभागृह कळमेश्वर रोड सावनेर येथे करण्यात आले आहे.


*सदर आयोजनात समाजातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी -विद्यार्थीनींनी आपल्या पालकांसोबत वेळेवर हजर राहून आपला सत्कार स्विकारावा अशी विनंती आयोजक धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच नागपुर (ग्रामीण) तर्फे करण्यात आली आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …