Breaking News

*सामाजिक बांधिलकीचा असाही परिचय* *हितज्योती आधार फाऊंडेशन व्दारे रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांची सफाई*

*सामाजिक बांधिलकीचा असाही परिचय*

*हितज्योती आधार फाऊंडेशन व्दारे रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांची सफाई*

*सावनेर ःआपण मला निवडून द्या मी आपली सेवा करीन असे म्हणून जन सेवा करणारे काही निवडक सोडले की आपल्या पोळ्या भाजणारे समाजसेवी अनेक मिळतील परंतु तुम्ही काही ही बोला आम्ही निस्वार्थ पणे समाजसेवा करु असा निर्धार करणारे हितज्योती आधार फाऊंडेशन चे हितेश बनसोड व त्यांचे सहयोगी रस्ते अपघात, मनोरुग्ण, बेवारस बेसहारा आदींचा मदतीला तर अहोरात्र धावतातच सोबतच इतर कार्यात ही ते आपले अमुल्य योगदान देतात. जे कार्य शासकीय विभागाचे आहे. त्या संबंधित विभागास वारंवार सुचना देऊन ही त्यांच्या कुंभकर्णी निद्रा तुटत नसल्याचे बघुन मग कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो*


*असाच पुढाकार हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड, नरेंद्र समदुरकर, राजेश शिंदेवार, पियुष सुर्यवंशी आदिंनी सावनेर केळवद, खापा मार्गावरील रस्त्याच्या बाजुला विषेशतः वळणावरिल वाढलेली झाडे झुडपी ज्यामुळे सामोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने दुर्दैवी अपघात घडतात अश्या ठिकाणावरिल वाढलेली झाडे झुडपी श्रमदानातून काढत आपल्या निस्वार्थ सेवेचे परिचय दीले*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …