Breaking News

*काँग्रेसला रामराम करत माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे भाजपात* *निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का*

*काँग्रेसला रामराम करत माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे भाजपात*

*निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का*

सावनेर: २०२५ च्या नगरपालिका निवडणुका सतत नवीन आयामांसाठी चर्चेत आहे दि. २७ नोव्हेंबर रोजी माजी आमदार सुनील केदार यांचे जवळचे मानले जाणारे माजी काँग्रेस नगरसेवक लक्ष्मीकांत उर्फ ​​बंडू दिवटे यांनी क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी नगराध्यक्षा पल्लविताई मुलमुले आदिं मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला.*

*आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ भाजप नेते रामराव मोवडे, भाजप सावनेर तालुका अध्यक्ष मंदार मांगले, शहराध्यक्ष राजू घुगल आणि माजी नगरसेवक नीलेश पटे यावेळी प्रमुख उपस्थित होते.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …