Breaking News

*बिग ब्रेकींग* *निवडणूक रद्द झाल्याची सदर बातमी खोटी – निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम*

*बिग ब्रेकींग*

*सावनेर नगरपालिकेच्या काही वार्डाच्या निवडणुका स्थगिती करण्याची बातमी काही वु्तवाहीण्यावर प्रसारित होत आहे त्या सपशेल खोट्या असल्याचे स्पष्टीकरण सावनेर नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम यांनी दीले असुन.तय कार्मक्रमानुसार दि.2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 पर्यंत होणार असल्याचे सांगितले*

*निवडणूक रद्द झाल्याची सदर बातमी स्पष्ट खोटी आहे यावर कुणीही विश्वास करु नये*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …