*भाजप चे नगराध्यक्ष पदा सह 21 नगरसेवक विजयी*

*नगर विकास आघाडी ला दोन तर काँग्रेसचा सुपडा साफ*
सावनेर ःसावनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व 23 नगरसेवकांच्या निवड करण्याकरिता दी. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले व दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पासून मतमोजणी उत्साहत पार पडली.
*सावनेर नगर परिषद निवडणूक २०२५ विजयी उमेदवार..*
प्रभाग क्र. १ आघाडीचे अरविंद लोधी, सौ लक्ष्मी सुजित बागडे- विजयी
प्रभाग क्र. २ भाजपाचे निलेश पटे, वनिता घुगल – विजयी
प्रभाग क्र. ३ भाजपाचे राजेश गुप्ता व सौ.रिमा बालाखे – विजयी
प्रभाग क्र. ४ भाजपाचे सौ. योगिता घोरमारे, आशिष मानकर – विजयी
प्रभाग क्र. ५ भाजपाचे सौ. सोनाली उमाटे, शालिक मोहतुरे – विजयी
प्रभाग क्र. ६ ब भाजपाचे अरविंद ताजने,सौ. नलिनी नारेकर – विजयी
प्रभाग क्र. ७ अ भाजपाचे राजू भुजाडे, सौ.कोकिळा जाधव – विजयी
प्रभाग क्र. ८ भाजपाचे सौ.चित्रा वाठ, दुर्गेश पारवे – विजयी
प्रभाग क्र. ९ भाजपाचे सौ. अपर्णा उज्जवल बागडे, रविंद्र ठाकूर, सौ.मनीषा लोधी
प्रभाग क्र. १० भाजपाचे सौ. सुचिता बापूराव सुरे, महेश चकोले – विजयी
प्रभाग क्र. ११ भाजपाचे सौ. अश्विनी वसंता सय्याम, राजू घुगल.

*अध्यक्षपदाचे (भाजपा) उमेदवार संजना मंगळे 3344 मतांनी विजयी*
*निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नागपुर जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे, वरिष्ठ नेते रामराव मोवाडे, तालुका अध्यक्ष राजु धुगल आदिंसह नवनियुक्त नगराध्यक्ष सौ. संजना मंदार मंगळे यांनी मतदातात्यांचे आभार मानन्याकरीता भव्य विजयी रैली काढत हा विजय सावनेर च्या नवनिर्माण व विकासासाठी असल्याचे बोलून दाखवले.*

*तर काँग्रेस पक्षाला खात ही उघडता आले नही तर नगरविकास आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले.*
Maharashtra News Media सच की आवाज