Breaking News

*आमदार आशिष बाबु देशमुख यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या*

*आमदार आशिष बाबु देशमुख यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या*

प्रतिनिधि – निखिल पोटभरे

सावनेर ः मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्ताने क्षेत्राचे आमदार डॉ आशिषबाबू देशमुख यांनी शहरातील चिचपुरा परिसरातील इदगाह येथे पोहचून शहरातील सर्व मुस्लिम बांधवांशी गळाभेट व गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना ईद उल फीतर च्या शुभेच्छा दिल्या*


*याप्रसंगी नगर परिषद सावनेर चे उपाध्यक्ष राजु घुगल, नागपुर जिल्हा भाजप उपाध्यक्ष रामराव मोविडे, नगर परिषद सावनेर चे बांधकाम सभापती आशिष मानकर, पाणीपुरवठा सभापती महेश चकोले, भारतीय जनता पक्षाचे मंडळ प्रभारी तसेच स्विकु्त नगरसेवक मंदार मंगळे,पुर्व नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,पींटू सातपुते आदी प्रमुखतेनी उपस्थित होते*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …