Breaking News

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त प्रदेशातील लोकप्रिय जननेते व माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास, युवक व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सावनेर शहरातील ईदगाह येथे पोहोचून मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या.*


*याप्रसंगी बोलताना म्हणाले की आपला भारत देश हा सर्वधर्मसमभाव व समानतेचे प्रतिक आहे, येथे हिंदू, मुस्लिम, शीख,इसाई सर्व बंधुभावाने राहतात परंतु काही विध्वंसक तत्वे या बंधुभावात तेढ़ निर्माण करण्याचे काम करत आहेत. ते कधीही यशस्वी होणार नाहीत. हिंदू-मुस्लीम एकता हीच देशाची खरी ओळख आहे आणि याला कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःनष्ट होईल.देशाची एकात्मता व बंधुभाव शतकानुशतके असाच राहो हीच आज आपण प्रार्थना करूया.की देशभरात सुखः समु्ध्दी व शांतता नांदो.व बंधूभाव सदैव कायम राहो असे विचार व्यक्त केले*

*याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जैस्वाल, युवा नेते मनोज बसवार,पुर्व नगरसेवक सुनील चाफेकर हाजी रफिकभाई शेख, डॉ.खान, सादिक शेख, नाजिम शेख, आसिफ शेख, साबीर शेख, डॉ. शेख, जाबीर शेख, शाहरुख शेख, हापीज शहा, जब्बार शाह, राजेश खंगारे, अश्विन करोकर, श्रीजय देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.*

Check Also

*स्थापना दिवसके अवसरपर ध्वजारोहण*

🔊 Listen to this *स्थापना दिवसके अवसरपर ध्वजारोहण* संवादाता – निखिल पोटभरे सावनेर ः भारतीय …