Breaking News

*सुनील केदार यांना मंत्रिपद देण्याची मागणी* – कार्यकर्त्यांनी आपले मनोगत महाराष्ट्र न्यूज मीडिया वर व्यक्त केले आहे.

*सुनील केदार यांना मंत्रिपद देण्याची मागणी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरसावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार सुनील केदार हे उच्चशिक्षित,अभ्यासू जमिनी दबंग नेते म्हणून त्यांची ख्याती आहे प्रत्येक विषया सोबत राज्यातील राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव असून आपली बाजू प्रखरतेने मांडून विरोधकां च्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना तोंडघशी पाडण्याची कौशल्य त्यांच्यात आहे. त्यांच्यामागे मोठा जमिनी कार्यकर्त्यांचा ताफा व संपूर्ण जिल्ह्यात त्यांची पकड असून सगळ्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहत असल्याने संपूर्ण जिल्हा वासियात त्यांचे जवळचे संबंध आहे*
*2014 च्या मोदींच्या तीव्र लाटेत नागपूर जिल्हा संपूर्ण विदर्भात काँग्रेसच्या भुईसपाट होत असताना त्यांनी आपली जागा कायम ठेवण्यात यश मिळवले होते तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबतच केंद्रीय अवजड मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांनी त्यांचा पराभव करण्यात करिता गल्ली-बोळीत सुद्धा प्रचार सभा केल्या असतानाही ते हजारोच्या मताधिक्क्याने निवडून येत सगळ्यां भाजप वरिष्ठांचे वरिष्ठ ठरले.सध्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होत असुन नव्याने स्थापन झालेल्या राज्य शासनाने त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत त्याना मंत्रीपद द्यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे*
*राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शासनात त्यांना महत्त्वाचे खाते देऊन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रि पद मिळाल्याने जिल्ह्या सोबतच संपूर्ण विदर्भात तिन्ही पक्ष मजबूत होण्यास मदत मिळेल त्यांना मंत्री मंडळात सामील करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे करिता राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष,महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष तसेच वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी याची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळात सामील करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.*

*आमदार सुनील केदार यांना मंत्रीपदा सोबतच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बनवावे करीता कार्यकर्त्यांनी आपले मनोगत महाराष्ट्र न्यूज मीडिया वर व्यक्त केले आहे*

*सुनीलबाबू केदार यांना संपूर्ण महाराष्टाचा दांडगा राजनैतीक अनुभव असुन ते धडाडीचे नेते म्हणून व जनसामान्याच्या समस्यांना वाचा फोडण्या करिता सदैव तत्पर असुन एक मुखर व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात त्यांना महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात शामील केल्यास ते विरोधकांच्या प्रत्येक कुरखोडीला उत्तर देण्यास सक्षम आहेत करीता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रीपदा सोबतच नागपूर जिल्हा पालकमंत्री पदाची जवाबदीरी प्रदान करावी*


*मनोहर कुंभारे*
(विरोधी पक्ष नेते जिल्हा परिषद नागपूर)

 

*सुनील केदार हे स्पष्ट वक्ते असुन जनसामान्य गोर गरीबांच्या हाकेवर धावनारे लोकनेते आहेत.त्यांना पराजित करण्याकरिता भाजप चे केन्द्रिय अध्यक्ष अमित शाह,केन्द्रिय अवजड मंत्री नितीन गडकरी,राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गल्लीबोळीत सभा घेऊण घाम गाळला परंतू त्यांना पराजित करु शकले नाहीत व सुनील भाऊंच्या विजयाचे मातधिक्य हजारोने वाढले हेच त्यांच्या कार्याचे व त्यांच्यावर असलेल्या सामान्य जनतेचे व मतदारांचे त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे.मागील तीस वर्षाचा अनुभव व एकदा उर्जा व परिवहन मंत्रालय सांभाळून दोन्हीही विभागात त्यांनी भरीव कार्य करुण आपल्या कार्य कौशल्याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला करुण दीला.काँग्रेस पक्षातील काही पक्षश्रेष्ठी आमदार साहेबांना मंत्रीपद मिळू नये म्हणून कुरखोड्या करत आहे.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनीया गांधी व इतर वरिष्ठ पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात काँग्रेस पक्षाचा पाया भरणा करण्याकरिता आमदार सुनील बाबू केदार यांना मंत्री मंडळात शामील करुन मोठे व महत्वाचे खाते सोबतच नागपूर जिल्हा पालकमंत्री बनवावे*


*विजय बसवार*
(काँग्रेस कमेटी सचिव सावनेर)

 

*आमदार सुनील केदार हे धडाडीचे व्यक्तिमत्व व स्पष्ट, प्रखर वक्ते असुन कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊण आपली बाजू मांडणारे तसेच मागील पाच वर्षात विरोधी पक्षाची सत्ता असतांना सुध्दा त्यांना घाम फोडून नागपूर जिल्ह्यातील सामन्य जनतेला न्याय मीळवून देण्याकरीता सातत्याने सत्ताधीशांना धरेवर धरत असल्याचे अनेकदा आपन विधानसभेच्या पटलावर बधीतले आहे.शेतकरी शेतमजूर व जनसामान्यास न्याय मीळवून देण्याकरीता सुनील बाबू केदार यांची मंत्रीपदावर वर्णी लागने नितांत आहे व या संदर्भात पक्षश्रेठी नक्कीच प्रयत्न करून जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण विदर्भातील जनतेशी व पक्ष कार्यकर्त्यांशी न्याय करतील.आमदार सुनील केदार यांना मंत्रीपदा सोबतच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यास याचा लाभ पक्षाला होऊण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणूकीत होईल*


*पवन जैस्वाल*
(काँग्रेस कमेटी अध्यक्ष सावनेर)

 

*आमदार सुनील केदार हे चांगले व्यक्तीमत्व असुन सदैव पक्ष मजबूती करीता झटत असतात त्यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्हा ग्रामीण मधे काँग्रेस पक्ष मजबूत होऊण अनेक ग्राम पंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद सदस्य नविडून आणून काँग्रेस पक्षाची धूरा सांभाळत आहे म्हणून साहेबांना महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात शामील करावे*


*वैभव घोंगे*
(माजी पंचायत समिती सभापती कळमेश्वर)

 

*सुनीलबाबू केदार हे पक्षनिष्ठ कार्यकर्ते असुन चांगले व्यक्तीमत्व व प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अडीअडचनी सोडवीण्यास जातीने पुढाकार घेत असल्याने सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्याची व स्थानिक विषयांची त्यांना जान आहे सुनीलबाबूंना मंत्री मंडळात शामील केल्याने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात काँग्रेस पक्ष मजबूत होईल*


*सतीश लेकुरवाळे*
तालुका अध्यक्ष काँगेस पक्ष सावनेर

 

*सुनील भाऊ यांच्या कार्यकुशलते मुळे संपूर्ण ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे जाळे पसरुन पक्ष बळकटीने विरोधी पक्षाला तोंड देऊण आपल्या पक्षाच्या उम्मेदवारांना निवडून आण्यात सिंहाचा वाटा उचलतात त्यांना महाराष्ट्र राज्य मंत्री मंडत्रात शामील केल्याने कँग्रेस पक्षाला मोठा लाभ मीळून विरोधक तोड़घशी पडतील म्हणून आमदार सुनील केदारांना मंत्री मंडळात शामील करावे अशी पक्षश्रेष्ठींना विनंती*


*नरेन्द्र पालटकर*
(माजी उप सभापती कळमेश्वर)

 

*आमदार सुनील केदार साहेबांन सारखे झुजारु नेतु्त्वामुळे काँग्रेस पक्ष मोदींच्या लाटेत सुध्दा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याकरीता पुढाकार घेत नागपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस आणण्यासाठी अहोरात परिश्रम घेत आहे त्यांचा राजनैतीक अनुभव व कार्यक्षमता बधून त्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र राज्य शासनात बढती देऊण महत्वाचे मंत्री पद द्यावे*


*शांताराम मडावी*
(माजी जिल्हा परिषद सदस्य)

 

*ग्रामीण भागतील नागरिकांच्या मुलभूत समस्यांची जाण असणारे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील बाबू केदार यांना माजी उर्जा व परिवहन मंत्री पदाचा अनुभव सुध्दा त्यांच्या पदरी असल्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनते शी न्याय करतील असा ठाम विश्वास आहे व त्यांना मंत्री पद दिल्याने विरोधी पक्षावर वचक बसुन क्षेत्रात काँग्रेस पक्ष बळकटीने उभा राहील*


*दिपक सहारे*
(माजी सरपंच टेभूरडोह)

 

*नागपूर जिल्ह्यात युवकांच्या समस्या जाणून घेणारे त्यांच्या सोबत न्याय करणारे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे युवकांचे आधारस्तंभ म्हणजे आमदार सुनील भाऊ केदार त्यांच्या पुढाकाराने नागपूर जील्ह्यात युवक काँग्रेस दिवसेंदिवस चांगले व लोकाभिमुख कार्य करुण काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरिता परिश्रम करत आहे.आमदार सुनील बाबू केदार यांना राज्यातील मंत्री मंडळात काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून स्थान मीळावे.काँग्रेस हायकमान नी युवक काँग्रेस व युवकांच्या भावनेचा मान करावा व आमदार सुनील केदार यांना मंत्री पद द्यावे*


*इमरान शाह*
(युवक काँग्रेस महासचिव सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र)

 

*सुनील भाऊ हे फक्त आमदार नसुन प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या जवळ असलेल्या अनुभवाचा लाभ उचलण्याकरिता त्यांना राज्य मंत्री मंडळात स्थान मीळने अपेक्षित आहे म्हणून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी आमदार सुनील बाबूंना मंत्रीपद देऊण संपूर्ण नागपूर जील्ह्यातील जमीनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा सन्मान करावा*


*चंदू बनसिंगे*
(माजी सरपंच कोच्छी)

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …