Breaking News

*मोवाड येथे दहा कर्मचाऱ्यांच्या बँकेत उपस्थित एक कर्मचारी*

*दहा कर्मचाऱ्यांच्या बँकेत उपस्थित एक कर्मचारी*


*खातेधारकांची लांब रांग*


*बँक व्यवस्थापकाची लापरवाई की कर्मचाऱ्यांची मनमर्जी*

नरखेड़ प्रतिनिधि -श्रीकांत मालाधूरे

*मोवाड शहरातील दिनाक २१/१२/२०१९ ला बँक ऑफ इंडिया मध्ये दुपारचे १२ वाजुन १५ मिनिटे झाले आसता बँकेत ३० बँक खातेदार पैसे काढने साठी गेले तर काही खाते दार बँक मधील ईतर कामा करिता आले आसता ज्या बँकेत १० कर्मचारी नेहमी उपस्थित आसतात तेथे चक्क एकच कर्मचारी उपस्थित ह़ोता बँक मध्ये नुसते खातेदारच खातेदार उपस्थित होते यामुळे लोकांना ची गैरसोय झालीत लोकांना पूढे प्रश्ननिर्माण झाला की सरकार फूकटचे पगार का देतो यांना या अनउपस्थित कर्मचाऱ्यां विरुद्ध बँक वरीष्ठ अधिकारींनी दंडतम कार्यवाही करावी ही गावकरी जनतेची मागणी*


*बँक कर्मचाऱ्यांकडून खाते धारकांना दुय्यम दर्जाची वागणूक मीळण्याचे अनेक प्रकार ग्रामीण भागात सातत्याची बाब असुन आपलेच पैसे बँकेतून काढण्याकरिता बँक कर्मचाऱ्यांची अरेरावी ही सहन करतात परंतु दहा कर्मचाऱ्यांच्या शाखेत फक्त एक कर्मचारी उपस्थित राहतो ही खुप मोठी बाब आहे.असे काय घडले की एकाच कर्मचाऱ्यांला दिवसाचे कामकाज सांभाळावे लागले…?इतर कर्मचारी काय सुटी वर होते…?सुटी वर होते तर बँक व्यस्थापकानी पर्यायी व्यवस्था का केली नाही…?कर्तव्याच्या वेळी बाहेर फीरणार्या कर्मचार्यांनवर कोणती दंडात्मक कारवाई होणार…?,अश्या अनेक प्रश्नान सोबतच बँक आँफ इंडिया चे नाव कमी करु पाहणार्या मगरुर कर्मचाऱ्यांनवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे मोवाड वासीयांचे लक्ष वेधले आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …