*हरवीले आहे*
*सदर महिला दिसल्यास माहिती देऊण सहकार्य करावे*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
सावनेर– *पिंकी उर्फ रेहाना कुरैशी वय 32 रा.कसाई पुरा बाजार चौक वार्ड क्र. 11 सावनेर रंग…गोरा, उंची अंदाजे पाच फुट…,बांधा सुदु्ढ ही महिला दि.25 सप्टेंबर रोजी सावनेर वरुण माहीरी होशंगाबाद मध्यप्रदेश येथे आपल्या दोन छोट्या मुलान सोबत गेली असता होशंगाबाद बस स्थानकावरुन दुसर्या कोणत्या बस मधे बसून निघून गेली.तेव्हापासून तीचे पती रशीद कुरैशी व परिवारातील सदस्य राहणार सावनेर तसेच तीचे आई वडील भाऊ बहीन रा.होशंगाबाद तीचा सर्वत्र शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे परंतू अद्याप तीचा शोध लागला नाही*
*मध्यप्रदेशातील होशंगाबाद हे तीचे माहेर असुन तेथील बस स्थानकावरुण ती कुठेतरी निघून गेली या संदर्भात सावनेर पोलीस स्टेशन हरविल्याची तक्रार नमूद करुण सावनेर पोलीस सुध्दा तीचा शोध घेत आहे*
*वरील महिला कुठेही दीसल्यास त्यांनी रशीद कुरैशी यांच्या 9907667388 व 8329546355 या मोबाईल वर कींवा सावनेर पोलीस स्टेशन जील्हा नागपूर अथवा नजीकच्या पोलीस स्टेशन ला सुचना द्यावी.तसेच तीचे पती रशीद कुरैशी यांनी आपली पत्नी नामे पींकी उर्फ रेहाना ला विनंती केली आहे की तु जीथे कुठे असशील तु सकुशल घरी परत ये अथवा कळव तुला कुणी काही म्हणनार नाही अशी विनंती केली आहे*
*सदर महिलेची माहिती मिळाल्यास तीला आपल्या घरी पोहचवीन्या करिता सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतीने करण्यात येत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज