*कोरपना येथे नागरिकता कायद्या विरोधात विराट आक्रोश मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा*

*कोरपना येथे नागरिकता कायद्या विरोधात विराट आक्रोश मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा*

कोरपना प्रतिनिधी -प्रमोद गिरटकर

कोरपना- नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहेत.नागरिकत्व कायद्याचं समर्थनही केलं जात आहे .आणी हा कायदा मागे घेण्यासाठी कोरपना तालुक्यातील मुस्लिम बांधवानी .व महिलानी नागरिकत्व सुधारीत कायद्याविरोधात .आज दि.23/12/2019 रोजी कोरपना तहसिल कार्यालय येथे मुस्लिम बांधव या मोर्चात दिसले व मुस्लिम बांधवानी N.R.C -CAA या विरोधात घोषणाबाजी केली.हा मोर्चा कोरपना येथील बसस्टॉप कोरपना पासुन तर तहसिल कार्यालयापर्यत पायदल निघाली .या मोर्चात मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते .व मा. तहसिलदार याना निवेदन देण्यात आले.या वेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवणयात आल्याचे पाहायाला मिळाले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …