*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!

*अँड्.अरविंद लोधी
(उपाध्यक्ष नगर परिषद सावनेर)
यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
*अँड् अरविंद लोधी यांनी पारंपरिक समाजसेवेचा वारसा जपत युवा अवस्थे पासूनच सामाजिक कार्य व समाजसेवेची ओढ़ असल्याने महाविद्यालयीन निवडणुकीत पुढाकाराणे भाग घेत अनेक विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख पदावर पदाधिकारी म्हणून राहण्याचा अनुभवामुळे सावनेर नगरीच्या राजकारणात प्रवेश घेत मागील अनेक निवडणुकीत आपल्या प्रभागातून मताधिक्याने सातत्याने निवडून येत एक अपराजीत नगर सेवक म्हणून ख्याती मीळवत सावनेर नगर पालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदे भूषवली आजही ते नगर पालिका सावनेर येथे नगर उपाध्यक्ष म्हणून नगरवासीयांना आपल्या सेवा देत आहेत*
*अनुभवी युवा अधिवक्ता म्हणून त्यांची ओळख,समाज सेवेचे घेतलेले व्रत,जनसामान्यांच्या समस्यां जानुन सहकार्याची भुमीका हे अरविंद उर्फ छोटू भाऊचे मोठे रुप असुन आपण हाती घेतलेल्या कार्यास पुर्ण करण्याची जिद्द त्यांच्यात असल्या मुळे ते आजही लोकप्रिय आहेत*
*अश्या लोकप्रिय युवा नेते अरविंद लोधी यांना महाराष्ट्र न्यूज मीडिया मुख्य संपादक *किशोर ढुंढेले
व महाराष्ट्र न्यूज मीडिया मित्र परिवारा तर्फ वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*
*किर्तीमान भाव्….*
*यशस्वी भव्…*
Maharashtra News Media सच की आवाज