*दुखःद निधन*-नागपूर शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक व्यवसायी राव हरिश्चंद्र आर्य यांचे अल्पश्या आजाराने दुपारी दुखःद् निधन झाले*

*दुखःद निधन*

*नागपूर शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक व्यवसायी राव हरिश्चंद्र आर्य यांचे अल्पश्या आजाराने दुपारी 11-00च्या दरम्यान दुखःद् निधन झाले*


*87 वर्षीय राव हरिश्चंद्र आर्य (बाबूजी)

या नावाने प्रचती प्राप्त स्वर्गीय राव हरिश्चंद्र राय हे मुळचे हरियाणा राज्यातील ग्राम बीगोपुर येथील निवासी असुन युवा अवस्थे पासुनच त्यांनी नागपूर शहरात येऊण आयुर्वेदिक व्यवसायातुन सुरुवात करुण बैधनाथ या आयुर्वेदिक संस्थाना सोबत जुडून आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार पध्दतीच्या प्रचार प्रसारा करिता जिवन वेचले सोबतच पतंजलि आयुर्वेद ली.सोबत जुडून संपूर्ण महाराष्ट्रात योग,स्वदेशी,नैसर्गिक उपचार पध्दती सोबतच आयुर्वेदिक औषधी च्या प्रचार प्रसारा करिता अथक परिश्रम घेतले*
*बाबूजींच्या या लोकाभिमुख कार्यास साथ लाभली ती त्यांचे पुत्र राव यशपाल आर्य यांची त्यांनाही आपल्या पैतु्क व्यवसायास भरभराटीने पुढे नेले व आजही नेत आहे.राव हरिश्चंद्र आर्य यांच्या आकस्मिक निधनानी स्वदेशी व आयुर्वेदिक क्षेत्रातील मोठी हानी झाली आहे.*

*राव हरिश्चंद्र आर्य यांच्या पर्थीव आप्त परिवाराच्या दर्शनार्थ त्यांचे निवास स्थान महाल वाकड़ रोड बडकस चौक नागपूर येथे रात्री 10-00 पर्यंत ठेवण्यात येणार असुन नंतर अंतविधी करीता त्यांचे पैतु्क ग्राम बीगोपूर हरियाणा येथे हलवीण्यात येणार असल्याची माहिती राव यशपालजी आर्य यांनी दीली*

*राव हरिश्चंद्र आर्य यांच्या आकस्मिक निधनावर पतंजलि योग समिती राज्य प्रभारी भाई विष्णूजी भुतडा़,नागपूर जिल्हा भारत स्वाभिमान प्रभारी प्रदिप काटेकर,जिल्हा पतंजलि प्रभारी छाजुरामजी शर्मा,जिल्हा महिला पतंजलि प्रभारी उर्मिला जुवारकर,सावनेर तालुका प्रभारी किशोर ढुंढेले,लता ढवळे,सुरेश पंधे (हिंगणा,पुरषोत्तम थोटे (नरखेड),चारु पाटील (नागपूर ग्रामीण, राजकुमार गायकवाड (रामटेक),अशोक कडू (काटोल),प्रभाकर प्रधान (कळमेश्वर),प्रदीप घुमडवार (कुही),वसंत डंभारे (उमरेड),प्रकाश साकोरे (पारशिवनी),श्री सोनटक्के व ढोबळे सर (मौदा) राजु काळबांडे,विनोद काळे (सावनेर)आदींनी बाबुजींना भावपूर्ण श्रध्दांजली देत आयुर्वेद व पंतंजली परिवाराचे आधारस्तंभ अशी अपुर्णीय क्षती झाल्याची सह वेदना व्यक्त करीत या दुखःद परिस्थितीतून राव यशपालजी आर्य व त्यांच्या आप्त परिवारास सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो व आम्हा सर्वांचे लाडले स्वर्गवासी राव हरिश्चंद्र राव (बाबुजी) यांच्या पावन आत्मेस चिर शांती प्रदान करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना समस्त शोकाकुल नागपूर पतंजलि पतंजलि परिवाराने केली आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …