जि प शाळेच्या नविन इमारतीचे भुमीपुजन
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना तालूक्यातील सांगोडा येथील दि 19 ,12,2019 ला ग्राम पंचायत सांगोडा अंतर्गत कारवाई येथील जिल्हा निधी अंर्तगत मौजा कारवाई येथील जि प शाळेच्या नवीन इमारतिचे भूमि पूजन करण्यात आले.
कार्यक्रमा चे उद्धाटक, मा श्री देवराव दादा भोंगळे अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपुर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ,म. श्री सचिन प्र बोंडे सरपंच ग्रा प सांगोडा व मा श्री दुवै साहेब गटशिक्षक अधिकारी प स कोरपना मा श्री विजय ल लांडे उपसरपंच ग्रा प सांगोडा सौ विजयमाला सु पीपलकर सौ विद्याताई का पीपलकर सौ मनीषाताई काले व श्री वसंता पा मोहितकर त मु स अध्यक्ष श्री धागे सर मुख्यद्यापक कारवाई श्री रामटेके सर व ग्रामस्त उपस्थितत भूमि पूजन करण्यात आले