Breaking News

*नरखेड तहसील बनले अवैध व्यवसायाचे माहेर घर* -*युवा सेनेचे गु्हमंत्र्यांना निवेदन*

*नरखेड तहसील बनले अवैध व्यवसायाचे माहेर घर*

*अनेक अवैध व्यवसायांना फुटले पेच*

*युवा सेनेचे गु्हमंत्र्यांना निवेदन*

नरखेड प्रतिनिधि -श्रीकांत मालाधूरे

*नरखेडः सध्या च्या परिस्थिती नरखेड परिसरात अवैध धंद्यांचे प्रमाणात खुपच वाढले आहे कीती वेळा यापरीस्थितीवर मात करण्यचे ठरविले तरीही अवैध धंदे बंद झाले नाहीत म्हणून शेवटी.यासाठी च युवा सेनाचे कार्यकर्ते ललित खंडेलवाल व इतर सेनेचे कार्यकर्तेच्या उपस्थित ग्रहमंत्री एकनाथ शिदे यांना या अवैध व्यवसाय व व्यवसाईकांवर नियत्रंन मिळवण्यासाठी परिस्थितीची जनकरुन दिली व निवेदनात परिस्थितीचा उल्लेख केला यामध्ये नरखेड ,मोवाड, खैरगाव,बेलोना,जलालखेडा ,मेढला,वाढोना या सर्व गावतील जनता या अवैधधंद्या मुळे त्रस्त आहेत या गावात आवैध दारू ,जूगार,मटका सठ्याहे धंदे खुले आमसुरु आसतात यामुळे युवकांना मध्ये व्यसनाचे प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहेत*
*यासाठी युवासेना नरखेड तालुक्यात सुरु असलेले सदर सर्वच अवैध व्यवसाय कायम स्वरूपी बंद होने करीता ग्रहमंत्रीयाना निवेदन दिले यावेळी उपस्थित उमेश बनाईत ,विक्की बालपाडे ,पंकज देवघरे ,वासू ठाकरे सह अनेक युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …