Breaking News

लातूर येथे नगरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनात भव्य पदयात्रा

*नगरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनात भव्य पदयात्रा*


*विशेष प्रतिनिधी लातुर*

*लातूरः संपूर्ण देशात नागरिकता विधेयक व VAA कायद्याच्या आड़ विरोधी पक्ष नागरिकांना चुकीची माहीती देत हदर विधेयकाच्या वीरोधात रस्त्यावर उतरून हिंसाचार करत असल्याचे सर्वत्र चित्र आहे परंतू आता संपूर्ण देशातील सुजान नागरिकांनी सुद्दा रस्त्यावर उतरून सदर विधेयक हे आपल्या फायद्याचे आहे हे पटवून सांगन्याकरिता पुढाकार घेत आहे असेच भव्य आयोजन लातूर येथे ही संपन्न झाले*


*नागरिकता संशोधन विधेयक व VAA समर्थन रॅली, लातुर येथे खासदार सुधाकर श्रृंगारे,पुर्व मंत्री संभाजीराव निलंगेकर, पतंजलि राज्य प्रभारी विष्णु भुतडा, विभीन्न संगठना व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्ता यांनी स्वयंस्फुर्तीने लातूर शहरातुन भव्य जनजागृती पदयात्रा काढून नागरीकता संशोधन विधायक व CAA संदर्भात जनजागृती करून सदर कायदा हा जनहितार्त असल्याचे पटवून दीले सदर पदयात्रा रैलीत नागरीकांनी सहभागी होऊण नागरकता संशोधन विधेयकाचे समर्थन करीत हजारो च्या संख्येने उपस्थित राहून आपले समर्थन दीले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …