*श्री महालक्ष्मी जगंदबा संस्थान कोराडी देवी मंदीर जगंदबा मातेला दोन चांदीच्या बादल्या अर्पण*

*डाँ ऱाजेन्द्र देशमुख यांनी साडे पाच किलो अंदाजे किंमत 2,78,000 रुपयेच्या दोन चांदीच्या बकेट मातेच्या स्नानाकरिता मंदीराला अर्पण*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी-दिलीप येवले
कोराडी येथे शुक्रवार सायंकाळी आठ वाजता शुक्रवार रोजी श्री महालक्ष्मी जगंदबा मातेच्या आरती करिता नागपूर येथील शुवरटेक हॉस्पिटल चे संस्थापक डॉक्टर राजेंद्र देशमुख तसेच त्यांच्या पत्नी सौ देशमुख व दिपक देशमुख, विजय देशमुख, मेघना* *देशमुख शेवंताली देशमुख कुटुंबासह त्यांनी मातेची आरती पूजा-अर्चना यांच्या हस्ते करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी मातेला एकूण रक्कम दोन लाख 78 हजार रुपयांची साडे पाच किलोच्या दोन चांदीच्या बादल्या (बकेट) यांनी मातेला स्नाना करिता अर्पण करण्यात आले या बकेटची डिझाईन सुरत येथून करण्यात आलेले असून गुजरात येथील एका व्यापाऱ्याकडून बकेट मागविण्यात आलेल्या आहेत श्रद्धा आस्था मनात असल्याने अनेक दिवसापासून मातेला आपण काहीतरी भेटवस्तू देऊ तसेच त्यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा माता कोराडी* *वाली ला नवस केला होता मातेने त्यांच्या नवस कबूल केलेला असून त्यांनी मातेच्या स्नाना करिता दोन चांदीच्या बादल्या (बकेट) मातेला अर्पण करण्यात आल्या तसेच डॉक्टर राजेंद्र देशमुख यांच्या पत्नी सौ देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबासह मातेची आरती करण्यात आली डॉक्टर देशमुख यांना मंदिराच्या वतीने शाल श्रीफळ व* *पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थांचे अध्यक्ष एडवोकेट मुकेश शर्मा सचिव केशवराव फुलझेले पुजारी प्रमोद फुलझेले कर्मचारी गणेश राऊत हितेश परिहार आधी उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज