Breaking News

महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता अरुनचंद्र कुऱ्हाडकर यांचे निधन

निधन वार्ता

महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता अरुनचंद्र कुऱ्हाडकर यांचे निधन

महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आणि नवनिर्माण सोसायटी, नागपूर येथील रहिवासी अरुनचंद्र आनंदराव कुऱ्हाडकर ह्यांचे २७ डिसेंबरला निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …