*नरखेड़ तालुक्यात बातमीचा इम्पँक्ट* *शेतकऱ्यांना मीळाला दिलासा*

*बातमीचा इम्पँक्ट*

*शेतकऱ्यांना मीळाला दिलासा*

*महाराष्ट्र न्यूज मीडिया चे मानले शेतकऱ्यांनी आभार*

नरखेेेड़ प्रतिनिधि- श्रीकांत मालाधूरे

*नरखेडः नरखेड तालुक्यात ऐन शेती हगांमाच्या वेळी युरीया खताचा तुटवडा़ असल्याने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांच्या या समस्येला महाराष्ट्र न्यूज मीडिया व्दारे प्रखरतेने प्रकाशित करुण न्याय मीळवून देण्याकरीता पुढाकार घेतल्याने आता संपूर्ण नरखेड तालुक्यातील गावा गावात युरीया खत उपलब्ध होऊ लागल्याने शेतकऱ्यांनमधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन वेळी पाऊस न पडने,अतीवु्ष्टी,गारपीट,दुषीत वातावरण सारख्या निसर्गाच्या सर्व अडी अडचणीशी दोन दोन हात करत आपल्या पीकाचे संरक्षण करणार्या शेतकर्यांनी अडचणीत त्यांच्या समस्येला वाचा फोडून न्याय मीळवून दील्याबद्दल महाराष्ट्र न्यूज मीडिया चे आभार मानले आहे*

 

*संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे महाराष्ट्र मीडिया प्रबंधनाचे खुप खुप आभार आपण आपल्या चँनल वर बातमी प्रकाशित केल्याने आम्हा शेतकर्यांना वेळेवर युरीया खत मीळाल्यामुळे आमच्या पीकाचे संरक्षण होऊण त्याची उत्पादन क्षमता वाढली आहे आपले चँनल सदैव असे जनोपयोगी प्रश्न उचलून जनसामान्यास न्याय मीळवून देत असल्याने आपले चँनल लवकरच प्रसिद्ध होऊण सर्वांच्या पसंती चे ठरेल*


नंदकिशोर चरपे मोवाड

 

महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या माध्यमातून आम्हा गोर गरीब शेतकऱ्यांना न्याय मीळाला अशाप्रकारे गोरगरीब शेतकरऱ्याना भेडसावणाऱ्या छोट्यामोठ्या समस्याना सोडून करण्यासाठी महाराष्ट्र न्युज मिडीया तटस्थ प्रयत्नशील राहील आशी आशा व्यक्त करतो

रामरावजी मालाधुरे मु.मोवाड

 

आज शेतकऱ्यांना अनेक आसमानी मानव निर्मित समस्या ना दोड दयावे लागत आहे जर आशा समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र न्युज मिडिया ने सहकार्य करावेत आपेक्षा व्यक्त केले


प्रकाश जाधव मोवाड

 

*नरखेड तालुक्यातील शेतकर्यांना पीकाकरिता युरीया ची उपलब्धता होत नसल्याने शेतकऱ्यांना खुप समस्या होत होत्या सदर विषयाला महाराष्ट्र न्यूज मीडिया ने प्रकाशित केल्याने नरखेड वासीच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील शेतकर्यांना याचा लाभ मीळाला.महाराष्ट्र न्यूज मीडिया ने सदैव शेतकऱ्यांना न्याय मीळवून देण्याकरीता सहकार्य करावे हीच अपेक्षा.*

*शांताराम कोरडे मोवाड*

 

*नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दील्याबद्दल तालुक्यातील वरील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र न्यूज मीडिया प्रशासनाचे आभार मानले आहे.शेतकरी बांधव जनसमस्यांना प्रखरतेनी प्रकाशित करुण संबंधित विभागाचे लक्ष वेधने हे आमचे आध्य कर्तव्य आहे व ते आम्ही निरंतरतेनी करणारच…*
*मुख्य संपादक*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …