जिल्हा परिषद प्रचारार्थ बच्चूभाऊ कडू तितुरात

जिल्हा परिषद प्रचारार्थ बच्चूभाऊ कडू तितुरात

कुही प्रतिनिधी – निखिल खराबे

कुही:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येकच राजकीय पक्ष व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षानेही सर्व ताकद लावून उडी घेतली असून कुही तालुक्यात त्याची चाचपणी सुरू आहे. नुकतेच राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेले व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ उर्फ ओमप्रकाश कडू हे उद्या दि.31/12/2019 ला कुही तालुक्यातील सिल्ली-तितुर जिल्हा परिषद च्या उमेदवार सोनुताई तितरमारे व तितुर पंचायत समिती चे उमेदवार दिनेश साळवे यांच्या प्रचारार्थ तितुर गावात येणार आहेत.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …