*घाबरु नका…पोलीस तूम्हचा सोबतीला…!*

चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक गोंडपिपरीत धामणगावातील ते कुटुंब महिणाभरापासून गावापासून दूर
आवारपूर प्रतिनिधि-गौतम धोटे
मुलाला घेऊन शाळेत गेलेल्या शालिक बोनगिरवार आणि त्याचा पत्नीला मुख्यधापकाचा कार्यालयातच काही गावकऱ्यांनी मारहाण. करण्यात आली.या प्रकारानृ भयभित झालेल्या बोनगिरवार यांचे कुटूंब महीणाभरापासून गावापासून दूर आहेत. या गंभिर प्रकाराचे वृत्त आदी दैनिका मध्ये प्रकाशित झाले. सोमवारला स्वत जिल्हा पोलीस अधिक्षक डाॕ.महेश्वर रेड्डी यांनी गोंडपिपरी गाठून बोनगिरवार परिवाराला पोलीस स्टेशनला बोलाविले . पोलिस तूम्हच्या सोबतीला आहेत घाबरु नका..! असे बळ अधिक्षकांनी दिले.असे बळ आदी
ठाण्यातील ठाणेदारानी यांच्या पासून शिकण्याची मागणी नागरीकांनी केली आहे ..
काही पोलीसामुळेच गावागावात उगेच वादग्रस्त कांमे होत आहे.हो तुम्ही पहीले रितसर रिपोर्ट द्मा नंतर त्यावर कारवाई करतो हे बोल .त्यावर मोठी कारवाई
होइल या आणी तिकडे दुसऱ्याला ही तुझावर कारवाई होतो. तुही रिपोर्ट्स दे दोघावरही आम्ही कारवाई करतो .असे येथील पोलीस अधिकारी सांगत असल्याने अधिकच ग्रांमीण भागात नागरिकात झगडे भांणगडी होतांना दिसत आहे. बोलले जात आहे त्यावर काहीना काही सुधारणा करण्याची
मागणी या निमीत्तांने येथील नागरिकांनी केली
आहे…
Maharashtra News Media सच की आवाज