*नुतन वर्षानिमित्य कोराडी मंदीर श्री महालक्ष्मी जगदंबा मंदीरात दर्शनासाठी उसळली भाविकांची मंदीयाळी*


*उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*नागपुुुर– आज नवीन वर्षानिमित्त कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर येथे भक्तांची मोठी गर्दी उसळलेली होती मातेच्या दर्शनाकरिता दुरून आलेल्या भक्तांनी मनामध्ये आस्था करुणा बाळगलेली होती मनामध्ये एकच ध्यास कोराडी वाली मातेचे दर्शन हावे असेच त्यांच्या मनामध्ये चालत होते तसेच वातावरणामध्ये थोडा पाऊस व गारवा असल्यामुळे लोकांना थोडा त्रास सहन करावा लागला तसेच वरूनराजा थोडक्यात बरसले असून चोहीकडे पाणीच पाणी दिसून आले तरी भक्तांच्या मनामध्ये पूजा व्हायलाच हवी या आशेने मोठ्या रांगा मातेच्या दर्शनाकरिता लागलेल्या होत्या मंदिरा च्या परिसरात जय मातादी जय मातादी च्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झालेले होते तसेच नारळ फुल मातेची चुनरी संपूर्ण आजूबाजूचा परिसर दुकांनानी नटलेला होता लोकांनी मातेचा जोर जोराने गजर केलेला होता प्रेम से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी बोल सच्चे दरबार की जय आशा गजराने मंदिर परिसर दुमदुमला होता आज नवीन वर्ष असल्यामुळे सुख संपत्ती तसेच ऐश्वर्य लाभो नवीन वर्ष चांगले जावो अशी मनोकामना भक्तांनी मातेला केली आज कमीत कमी साठ-सत्तर हजार लोकांनी श्री महालक्ष्मी जगदंबा कोराडी वाली मातेचे दर्शन घेतलेले होते*
Maharashtra News Media सच की आवाज