Breaking News

नागपुर मधे महिलांच्या सुरक्षेसाठी -सायबर सेफ वुमन’वर कार्यशाळा

महिलांच्या सुरक्षेसाठी

 सायबर सेफ वुमन’वर कार्यशाळा

‘सायबर सेफ वुमन’ या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर पोलीस, प्रेस क्लब, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रेस क्लब सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून सहकार्य करावे, ही विनंती.

हेमराज बागुल
संचालक
माहिती व जनसंपर्क
नागपूर

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …