Breaking News

*निधन वार्ता* *सावनेर चे प्रतिष्ठीत कापड व्यवसायी लूणकरण चांडक यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंजू लूणकरण चांडक, वय ६८, यांचे आज दीर्घ आजाराने नागपुर रुग्णालयात निधन झाले.

*निधन वार्ता*


*सावनेर चे प्रतिष्ठीत कापड व्यवसायी लूणकरण चांडक यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंजू लूणकरण चांडक, वय ६८, यांचे आज दीर्घ आजाराने नागपुर रुग्णालयात निधन झाले. अंतिम संस्कार ४ जानेवारी ला सकाळी ११ वाजता कै.राम गणेश गडकरी मोक्ष धामावर होणार आहे.*

*श्रीमती मंजूताई चांडक या मनमिळावू स्वभावाच्या असुन काही काळापासून दिर्घ आजाराने ग्रसीत असुन नागपूर च्या इस्पिस्तळात त्यांच्यावर उपचार सुरु होता आज दि.3 जानेवारी रोजी त्यांनी अंतिम श्वास घेत देवाज्ञा प्राप्त केली*
*त्यांचे मागे मोठा आप्त परिवार असुन त्यांच्या आकस्मिक निधनाने चांडक परिवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे.मु्तात्मा मंजूताईंच्या पावन आत्मेस परमेश्वर चिर शांती प्रदान करो हिच महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवारातर्फ ईश्वर चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …