Breaking News

*सावनेर मधे सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

*सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

*शहर काँग्रेसच्या वतीने थोर महिला समाजसुधारक सावित्रीबाई फुलेंचे अभिवादन*

सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर

*सावनेरःथोर महिला समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने शहर काँग्रेस कमेटी व्दारे तहसील कार्यालयाच्या प्रशस्त प्रागंणात उभारण्यात आलेल्या अर्धकु्ती पुतळ्याला माल्यार्पण करुण संपूर्ण देशात महीला शिक्षणाचा पाया उभारणी करणार्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले*
*याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पवन जैस्वाल,सचिव विजय बसवार,नगरसेवक व नगर पलिका सावनेर गट नेते सुनील चाफेकर,नगरसेवक दिपक बसवार,निलेश पटे,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,गोपाल घटे,रामभाऊ उमाटे,वरिष्ठ समाजसेवी डोमासाव सावजी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …