Breaking News

खापरखेडा येथे क्रांतीज्याेती सावीञीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व रमाई महिला मंडळ प्रकाश नगर वसाहत खापरखेडा यांच्या द्वारा क्रांतीज्याेती सावीञीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व रमाई महिला मंडळ प्रकाश नगर वसाहत खापरखेडा यांच्या द्वारा गुरूवार 3 जानेवारी क्रांतीज्याेती सावीञीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आलाी.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष्या मा. संगिताताई खंडारे प्रमुख उपस्तिती मा.भावनाताई राऊत मा.शारदाताई भगतअर्चनाताई टेंभरे ,मा. नविताताई रंगारी मा.अर्चानाताई ठवरे उपसरपंच ग्रा.पं. चिंचाेली उपस्थित होते. .डाँ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज साविञीमाई फुले यांच्या तेलचित्राला माल्यार्पण करण्यात आले.प्रमुख वक्ते मा. अँड. स्मिता कांबळे अधिवक्ता उच्च न्यायालय नागपुर यांनी साविञिआई फुले यांच्या जिवन कार्यावर मार्गदर्शन केले. नेहाल गणविर यांनी एक पाञी नाटक सादर केले महिला व मुलाच्या विवीध स्पर्धा घेण्यात आले. बक्षीस वितरन करण्यात आले. प्रास्ताविक प्रतिक्षा तिखाडे यांनी केले सुञसंचालण लताताई उरकूडे व प्रितीताई दाेडके यांनी केले.आभार प्रदर्शऩ निता सहारे यानी केले. कार्यक्रमासाठी डाँ. बाबासाहेब जयंती उत्सव मंडळाचे कार्यध्यक्ष मा. प्रल्हाद तिखाडे काेषाध्यक्ष मा. बंडु आवळे सचिव मा.रवि पाैनिकर रमाई महीला मंडळाच्या सचिव माधवी शेगाेकार, काेषाध्यक्ष ज्यीेतीताई फुल्लुके मा.मंगेश शेगाेकार कैलास जांभुळकर, नितिन काळे नरेन्द ठवरे निलेश गजभिये, सावंत , जितेन्द्र देवघरे ,साेमनाथ कातकर ,डिसेन सहारे, मोरेश्वर लाडे,विशाल शिंदे. गणेश पाटील, ,संजय जाेगेकर ,रायपूरे,रमाई महिला मंडळाच्या वर्षा पौनिकर, वैजुताई वानखडे विध्या उके, अस्मिता रामटेके प्रज्ञा रामटेके प्रज्ञा काळे ,राजक्षी आवळे, मजुंषा जिभे शितल नगराऴे प्रणाली जांभुलकर आदी ने परिश्रम घेतले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …