Breaking News

आजपासून कामठी-मौदा विधानसभा मी दत्तक घेतली – ना. सुनीलबाबु केदार

आजपासून कामठी-मौदा विधानसभा मी दत्तक घेतली – ना. सुनीलबाबु केदार

विशेष प्रतिनिधि

येरखेडा /कामठी- मी आता कैबिनेट मंत्री झालो आहे. तुम्ही माझ्या वर, कांग्रेसवर एकदा विश्वास दाखवून कांग्रेस उम्मेदवारांना जि. प व पं. स. निवडणुकीकरिता निवडुन पाठवा तुमच्या कामठी चा मी चेहरामोहराच बदलुन टाकेल. आज मी कामठी-मौदा विधानसभा दत्तक घेतली हा माझा शब्द आहे हे जाहीर करतो असे उद्गार राज्याचे कैबिनेट मंत्री. ना. सुनीलबाबु केदार यांनी काल येरखेडा येथील जाहीर भव्य सभेत काढले.
यावेळी मंचावर वरिष्ठ कांग्रेस नेते सुरेश भोयर, हुकुमचंद आमदरे, माजी जि प. सदस्या सरिताताई रंगारी, जि. प. उमेदवार प्रशांत ऊर्फ काळे, पं. स. उमेदवार सुमेध रंगारी, चंद्रकांत फलके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …