Breaking News

*वलनी जि प व पं स सर्कलमध्ये चुरस* *उमेदवार करित आहे एकापेक्षा एक प्रदर्शन

*वलनी जि प व पं स सर्कलमध्ये चुरस*


*उमेदवार करित आहे एकापेक्षा एक प्रदर्शन*


*आज शेवटचा दिवस असल्यामुळे बाईक रँलीचे आयोजन प्रत्येक उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन*


*वलनी सर्कल जि प व पं स मध्ये चौराई लढत*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि- दिलीप येवले

जील्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2020 येत्या सात जानेवारी 2020 ला जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे वलनी सर्कल जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात घमासान दिसून येत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार प्रकाश नथ्थुजी खापरे पंचायत समिती चन्कापूर सर्कल काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार युवा राहुल बिज्रेश तिवारी पंचायत समिती वलनी सर्कल काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. पुष्पा सुरेश करडमारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद क्षेत्राचे अधिकृत उमेदवार किशोर शंकरराव चौधरी वलनी पंचायत समिती अधिकृत उमेदवार सौ. सुनिता रविशंकर उइके चणकापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यादव भारतीय जनता पार्टी वलनी सर्कल जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार अरुण सिंग वलनी पंचायत समिती अधिकृत उमेदवार तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे समर्थित लोकप्रिय युवा उमेदवार चंद्रशेखर रामभाऊ लांडे हे रिंगणात उभे असून वलनी सर्कलमध्ये घमासान मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्व उमेदवारांनी आप आपली दावेदारी ठोकलेली असून मीच वलनी सर्कल जिल्हा परिषद सदस्य राहिल असे ठामपणे बोलत आहे प्रत्येक उमेदवार आप आपल्या परीने मतदाराला आश्वासन देऊन सांगत आहे कि उरलेले तुमचे जे काही कामे असतील निराधार योजना असो गावातले रस्ते असो, गावातील विद्युतरोषणाई असो अनेक कोणत्याही समस्या असेल त्या आम्ही निमूटपणे सोडू आपण आम्हाला मतदान करावे निवडून आणावे असे आपल्या चरणी प्रार्थना करतो असे प्रत्येक उमेदवार मतदारांना बजावून सांगत आहे त्याचप्रमाणे पंचायत समिती चन्कापूर सर्कलचे युवा तडफदार काँग्रेसचे उमेदवार राहुल तिवारी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने चनकापूर परिसरात युवा मध्ये एक खुशीची लहर दिसून येत आहे राहुल तिवारी हे आतापर्यंत सामाजिक कार्यात अग्रेसर रायचे प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचे त्यामुळे काँग्रेस पक्षांनी राहुल तिवारी यांना उमेदवारी दिल्याने युवा नेतृत्व मध्ये एक मोठी खुशीची लहर पाहायला मिळत आहे राहुल तिवारी यांचे अनेक सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात गाजलेले असून राहुल तिवारी पंचायत समितीचे उमेदवार आहे राहुल तिवारी आपल्या भाषणात म्हणाले की आपण मला निवडून द्याल मी आपले संपूर्ण कामे करून देईल असे ते बोलत होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …