Breaking News

*दुखःद निधन**पतंजलि योग पिठ हरिद्वार व्दारे संचालीत भारत स्वाभिमान न्यास चे सावनेर तालुका प्रभारी चंद्रशेखर वाट यांना मातु्शोक* *कैशल्या हरिभाऊ वाट वय 85यांचे वु्ध्दकपाळाने आकस्मिक निधन

*दुखःद निधन*
*पतंजलि योग पिठ हरिद्वार व्दारे संचालीत भारत स्वाभिमान न्यास चे सावनेर तालुका प्रभारी चंद्रशेखर वाट यांना मातु्शोक*


*कैशल्या हरिभाऊ वाट

वय 85यांचे वु्ध्दकपाळाने आकस्मिक निधन आज दि.05-01-2020 रोजी दुपारी 3-00च्या दरम्यान झाले*
*त्याचे पार्थीवावर अंतसंस्कार राम गणेश गडकरी मोक्षधामावार दि.06-01-2020 रोज सोमवार ला सकाळी 12-00 वाजता करण्यात येणार आहे*
*मनमिळावू स्वभावाच्या आई कौशल्याबाई यांनी आध्यात्मिक जिवनव्यापन अंगीकु्त करुण विषम परिस्थितीत आपल्या परिवारास सावरुत समाजात मानाचे स्थान प्राप्त केले होते आईंच्या आकस्मिक वु्ध्दकपाळाने निधन झाल्याने संपूर्ण वाट परिवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे.परम पीता परमेश्वर आईंच्या पावन आत्मेस चुर शांती प्रदान करो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना*
*देवाज्ञा झालेल्या स्व.कौशल्याबाई यांना तेली समाज पंच कमेटी सावनेर ,श्री.संत जगनाडे महाराज पथ संस्था सावनेर,पतंजलि योग समिती तालुका सावनेर चे सर्व पदाधिकारी यांनी भावपुर्वक श्रध्दांजली व्यक्त केली आहे*
*सावनेर शहराचे उभरते व्यवसाई व भारत स्वाभिमान चे तालुका प्रभारी चंद्रशेखर वाट यांच्या परिवारावर आकस्मिक कोसळलेल्या दुखःच्या प्रसंगातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो*
*मु्तात्म्यास महाराष्ट्र न्यू मीडिया परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दिंजली*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …