*मीनी मंत्रालय करिता मतदान सुरू*
*कँबीनेट मंत्री सुनील केदार यांनी आपल्या गु्हनगरी पाटनसावंगी येथे बजावला मतदानाचा हक्क*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सह अक्षय चिकटे पाटनसावंगी*
*जिल्हा परिषद करिता पांढरा तर पंचायत समिती करिता गुलाबी मतपत्रिका कागद*
*काँग्रेस व भाजप मधे मुख्य लढती तर काही ठिकाणी त्रिकोणी लढत*
*सावनेर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व बरा पंचायत समितीच्या निवडणूकी करिता आज सकाळी 7-30 पासून मतदान शांततेत सुरु झाले*
*तसे बघितले तर तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समित्याकरिता चुरस दिसून येत असून कुठे भाजप काँग्रेस मधे थेट लढत तर कुठे तीरंगी लढत दिसुन येत आहे.तालुक्यातील केळवद जिल्हा परिषद करिता जिल्हा परिषदचे विरोधी गट नेते मनोहर कुंभारे जे आपले तेलगाव क्षेत्र आरक्षित झाल्याने क्षेत्र बदलून केळवद क्षेत्रातुन निवडनुक लढत असुन ते कँबीनेट मंत्री सुनील केदार यांचे खास मानले जात आहे तर बडेगाव क्षेत्रातून भाजप चे विजय देशमुख यांची सून क्रांती देशमुख यांना काँग्रेसच्या छाया बनसींगे अशी थेट लढत असुन दोन्हीहीपक्षा करिता या प्रतिष्ठेच्या जागा मानल्या जात आहे*
*सकाळी 7-30 ला सुरु झालेले मतदान काही मतदान केन्द्रावर संथ गतीने तर काही ठीकाणी वेगाने सुरु अरु असुन शेवटचे वुत्त हाती येई पर्यंत आधिकारीक मतदानाची टक्केवारी कळू शकली नही.सावनेर उप विभागिय अधिकारी व निवडणूक अधिकारी अतूल म्हेत्रे,उप निवडणूक अधिकारी दिपक कारंडे(तहसीलदार सावनेर),नायब तहसीलदार चैताली दराडे,जयसींग राठोड सह संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था शांतता पर्वक मतदान पार पडावे करिता परिश्रम घेत आहे*