*ढगाळ वातावरणात मतमोजनीला सुरुवात*

*सावनेर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती सदस्याची निवड*

*प्रशासन सज्ज तर उम्मेदवारांच्या समर्थकात उत्सुकता शिगेला*

मुख्य संपादक- किशोर ढूँढेले सोबत प्रतिनिधि- सूरज सेलकर
*सावनेर –
तालुक्यातील बडेगाव,वाकोडी,केळवद,पाटनसावंगी,चिचोली व वलनी या सहा जिल्हा परिषद सोबतच बारा पंचायत समीतीच्या निवडणूकी करिता काल दि.7 जानेवारीला मतदान होऊण आज तहसील कार्यालय सावनेर च्या प्रशस्त प्रांगणात मतमोजनी ला ढगाळ वातावरण व पावसाच्या सावटात सकाळी 10-00 वाजता मतमोजनीला सुरुवात झाली*

*मीनी मंत्रालया करिता होऊ घातलेली ही निवडणूक भाजप ला आपली जिल्हा परिषद वाचवण्याकरिता तर काँग्रेस ला ती काबीज करण्याच्या हेतूने प्रतिष्ठेची मानल्या जात आहे.काल पार पडलेले मतदान व आज होत असलेल्या मतमोजनीतून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची व विजयी उदयमान युवा उम्मेदवारांचे भाग्य उजळणारी माणल्या जात आहे*
Maharashtra News Media सच की आवाज